गिरीश घाटे
श्री गिरीश घाटे धातुशास्त्रात उच्च पदपदवीधर असून गेली तीस वर्षे खाजगी व्यावसायिक क्षेत्रात कार्यरत आहेत. वयाच्या साठ वर्षानंतर श्री घाटे यांनी लेखन क्षेत्रात पदार्पण केले. श्री घाटे यांनी 'सांग ना समजेल का?' हा पहिला मराठी कविता संग्रह प्रकाशित केला. श्री घाटे यांनी या आधी व्यावसायिक क्षेत्रात तीन पुस्तके प्रकाशित केली आहेत. ग्रामीण तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरु करणे शक्य व्हावे या हेतूने व्यावसायिक क्षेत्रातील ही पुस्तके प्रकाशित केली आहेत.
Mr. Girish Ghate is a post graduate in Metallurgy and is in the profession for the past 30 years. Post his age of sixty, Mr. Ghate turned to professional writing. Mr. Ghate published his collection of poems in Marathi in 2023. Mr. Ghate has already authered his three books on professional skills. The books are written mainly to impart training to rural youth for starting their own businesses.